संगणक हे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचे एकत्रिकरण असते. संगणक वापरण्यासाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे दोन्ही वापरावे लागतात. आपल्याकडे हार्डवेअर असतील सॉफ्टवेअर नसतील किंवा सॉफ्टवेअर असतील हार्डवेअर नसतील तरीही आपण संगणक वापरु शकत नाहीत ज्या वेळेस आपल्याकडे दोन्ही असतील तेव्हा आपण संगणक चालवू शकतो. तर चला तर मग आपण हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय ते पाहू.
* हार्डवेअर :-
"संगणकाच्या ज्या भागांना आपण प्रत्यक्षात स्पर्श करू शकतो अशा भागांना हार्डवेअर असे म्हणतात."
जसे कि मॉनिटर, माऊस, कि-बोर्ड, सी.पी.यू. व इतर
हार्डवेअरमध्ये दोन भाग पडतात .
1. Input Device - इनपुट डिव्हाईस - आदान उपकरणे :-
2. Output Device - आउटपुट डिव्हाईस - प्रदान उपकरणे :-
* सॉफ्टवेअर :-
"संगणकाच्या ज्या भागांना आपण प्रत्यक्षात स्पर्श करू शकत नाही अशा भागांना सॉफ्टवेअर असे म्हणतात." जसे कि संगणकातील पेंट प्रोग्राम, म्युझिक प्लेयर प्रोग्राम , इमेज वेवर प्रोग्राम, व इतर प्रोग्राम्स इत्यादी.
सॉफ्टवेअरमध्ये दोन प्रकार पडतात.

1. System Software (सिस्टिम सॉफ्टवेअर) :-
2. Application Software (अँप्लिकेशन सॉफ्टवेअर) :-